उन्हाळ्यात ऑफिस किंवा आउटिंगसाठी प्रिंटेड अनारकली सूट हा एक उत्तम पर्याय आहे. अंगराखा, शॉर्ट कॉलर, फ्लॉवर प्रिंट, डबल कलर, फुल लेंथ, सेल्फ प्रिंट आणि स्लीव्हलेस अशा विविध स्टाइल्समध्ये हे सूट उपलब्ध आहेत.
फायबरयुक्त आणि प्रथिनेयुक्त आहार, कार्डिओ, योग, पुरेशी झोप आणि हायड्रेशन हे पोटाची चरबी कमी करण्याचे प्रभावी मार्ग आहेत. या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमची पोटाची चरबी झपाट्याने कमी करू शकता.
सनस्क्रीन त्वचेला सूर्याच्या हानिकारक UVA आणि UVB किरणांपासून वाचवते, ज्यामुळे कॅन्सर, सुरकुत्या आणि वृद्धत्व लक्षणे येऊ शकतात. सनस्क्रीनमुळे टॅनिंग कमी होते, त्वचा तरुण राहते आणि सनबर्नपासून बचाव होतो.
चांदीचे पैंजण प्रत्येक स्त्रीसाठी आवश्यक असतात. लग्नाआधी आणि नंतरही ते नेहमी पायात असतात. जर तुम्ही पैंजण बदलण्याचा विचार करत असाल, तर जुन्या डिझाईन्सऐवजी राजस्थानी सिल्व्हर पैंजण पहा.
पनीरमध्ये प्रथिने, कॅल्शियम, ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि फायबरसारखे पोषक घटक असतात जे स्नायू, हाडे, हृदय आणि पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पनीर वजन नियंत्रणात ठेवण्यास आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.
कतरिना कैफच्या ब्लाउज डिझाईन्सपासून प्रेरणा घेऊन तुम्हीही तुमचा लुक खास बनवू शकता. स्वीटहार्ट नेकलाइन, सिक्विन वर्क, व्ही नेक, साधा गोल नेक, पूर्ण बाह्यांचा आणि फुलांचा प्रिंट असे विविध प्रकारचे ब्लाउज ट्राय करू शकता.
Mahashivratri 2025 Abhishek : 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. अशातच घरच्याघरी भगवान शंकराचा अभिषेक कसा करावा यासाठी पूजा-विधी, सामग्रीबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
उपाशीपोटी लवंगचे सेवन केल्याने काही आरोग्यदायी फायदे होतात. यामधील पोषण तत्त्वे शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय पोट, दात, डोके दुखी आणि अस्थमासारख्या समस्यांपासूनही दूर राहता.
Mahashivratri 2025 Rangoli Design : 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. यावेळी भगवान शंकराच्या खास रांगोळी दारापुढे काढू शकता.
उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा ऊन आणि धुळीमुळे डल होते. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य लपले जाते. अशातच उन्हाळ्यात त्वचेवर ग्लो कायम टिकून राहण्यासाठी घरच्याघरी काही फेस पॅक तयार करू शकता.
lifestyle