फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने पचन सुधारते, भूक कमी लागते आणि चरबी झपाट्याने कमी होते. भाज्या, फळे, ओट्स, चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स आणि संपूर्ण धान्ये खा.
Image credits: instagram
Marathi
प्रथिनेयुक्त आहार घ्या
प्रथिने मांसपेशी मजबूत करतात आणि चरबी जाळण्यास मदत करतात. अंडी, पनीर, डाळी, कडधान्ये, चिकन आणि मासे खा.