यंदाच्या महाशिवरात्रीवेळी भगवान शंकराची रांगोळी काढू शकता. याशिवाय शंकराची पिंडीही रांगोळीमध्ये काढू शकता.
कमळ आणि शंकराच्या पिंडीची अशी सुंदर आणि सोपी रांगोळी महाशिवरात्रीवेळी काढू शकता.
महाशिवरात्रीला भगवान शंकर आणि पार्वतीची पूजा केली जाते. यावेळी अशाप्रकारची रांगोळी दारापुढे काढू शकता.
सुंदर आणि सोपी अशी महाशिवरात्रीला बेलपत्राची रांगोळी काढू शकता.
शंकराच्या पूजेची रांगोळी यंदाच्या महाशिवरात्रीवेळी दारापुढे काढू शकता.
हर हर महादेव लिहिलेली शंकराची सोपी रांगोळी दारापुढे काढू शकता.
महाशिवरात्रीवेळी महाकालची रांगोळी दारापुढे किंवा मंदिरात काढू शकता.
उन्हाळ्यात त्वचेला येईल ग्लो, घरच्याघरी तयार करा हे 5 Face Pack
दीर्घकाळ टिकून राहिल Aloe Vera Gel, वाचा DIY हॅक्स
महाशिवरात्रीला जलाभिषेक करताना या 5 नियमांचे करा पालन
Mahashivratri 2025 निमित्त मित्रपरिवाराला पाठवा खास भक्तीमय संदेश