अरबीची भाजी खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे आहेत. बहुतांशजण अरबीच्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करतात. याला 'टारो रूट' असेही म्हटले जाते. जाणून घेऊया अरबीपासून कोणत्या सोप्या आणि झटपट रेसिपी तयार करू शकता.
वॉशिंग मशीनचा वापर सध्या सर्वच घरांमध्ये केला जातो. अशातच वॉशिंग मशीनमध्ये कोणत्या प्रकारचे कपडे धुवू नयेत याबद्दल तुम्हाला माहितेय का? हेच आज जाणून घेऊया.
रॉयल लुकसाठी कुंदन-मोती, ट्रेंडी लुकसाठी रेशमी धागे आणि ब्राइडल लुकसाठी मणीदार लटकनांचा वापर करा. मिरर वर्क, मोती आणि कापडी लटकनांनीही ब्लाउजला सुंदर लुक द्या.
उन्हाळ्यात थंड राहण्यासाठी आणि स्टायलिश दिसण्यासाठी चिकनकारी साड्या उत्तम पर्याय आहेत. हलक्या रंगाच्या आणि सुंदर डिझाईन्सच्या चिकनकारी साड्या वेगवेगळ्या प्रसंगी घालता येतात.
उन्हाळ्यात घाम शोषून घेणारे आणि स्टायलिश दिसणारे फुल स्लीव्ह कॉटन ब्लाउज निवडा. बोटनेक, डीप बॅकनेक डोरी, सर्कल डिझाइन, स्वीटहार्ट नेकलाइन आणि अंगराखा अशा विविध डिझाईन्स उपलब्ध आहेत.
Arm Fat Lose Yoga : अनहेल्दी लाइफस्टाइलच्या कारणास्तव सध्या बहुतांशजण लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करत आहेत. यामुळेच काहींच्या हाताच्या दंडावर चरबी अधिक वाढली जाते. अशातच दंडांची चरबी कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत याबद्दल जाणून घेऊया.
Multani mitti benefits for oily skin : मऊसर आणि ग्लोइंग त्वचेसाठी चेहऱ्यावर मुल्तानी माती लावू शकता. जाणून घेऊया तेलकट त्वचेच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी मुल्तानी माती लावण्याचे फायदे काय आहेत याबद्दल सविस्तर...
लांबसडक आणि काळ्याभोर केसांसाठी वेगवेगळे उपाय केले जातात. यासाठी काही हेअर केअर ट्रिटमेंट तर काही घरगुती उपाय करतात. अशातच केसांच्या आरोग्यासाठी कोणत्या प्रकारचे तेल लावावे याबद्दल जाणून घेऊया.
Raisin Benefits : दररोज सकाळी उठल्यानंतर भिजवलेले मनुके खाल्ल्याने दिवसभर उत्साही वाटते. याशिवाय मनुक्यांमध्ये काही आवश्यक पोषण तत्त्वे व अँटीऑक्सिडेंट्स असतात. यामुळे काही आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. जाणून घेऊया भिजवलेले मनुके खाण्याचे फायदे.
श्रद्धा कपूरने विविध प्रकारचे ब्लाउज डिझाईन्स वापरले आहेत, जसे की व्ही-नेक, हॉल्टर नेक, स्ट्रॅपलेस, फुल स्लीव्हज आणि स्लीव्हलेस. हे डिझाईन्स साडी आणि लेहेंग्यांवर खूपच सुंदर दिसतात आणि तुम्ही ते शिवून घेऊ शकता किंवा बाजारातून खरेदी करू शकता.
lifestyle