लांबसडक केसांसासाठी लावा या 6 प्रकारचे तेल, आठवड्याभरात दिसेल फरक
Lifestyle Feb 27 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:pinterest
Marathi
केसांच्या आरोग्यासाठी तेल
लांबसडक आणि काळ्याभोर केस प्रत्येक महिलेला हवे असतात. यासाठी बहुतांश महिला हेअर ट्रिटमेंट घेतात. जाणून घेऊया लांबसडक केसांसाठी कोणत्या प्रकारचे तेल केसांना लावणे फायदेशीर ठरू शकते.
Image credits: pinterest
Marathi
नारळाचे तेल
केसांच्या आरोग्यासाठी नारळाचे तेल कोमट गरम करून केसांना लावा. यामुळे केसांची मूळ मजबूत होण्यासह केसगळतीची समस्या कमी होते.
Image credits: Freepik
Marathi
राईचे तेल
अँटी-बॅक्टेरिय, अँटी-फंगल गुणधर्म असणाऱ्या राईच्या तेलाने केसांला मसाज करा. यामुळे केसांमधील कोंडा दूर होण्यास मदत होईल.
Image credits: Social Media
Marathi
कढीपत्त्याचे तेल
कढीपत्त्याच्या तेलामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स आणि अॅमिनो अॅसिड असल्याने केसगळतीची समस्या कमी होते. या तेलाने केसांना मसाज करा.
Image credits: Social media
Marathi
आवळ्याचे तेल
आवळ्याचे तेल केसांना आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे केस लांबसडक आणि काळेभोर होतात.
Image credits: Pinterest
Marathi
कांद्याचे तेल
कांद्याचे तेल केसांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. कांद्याचे तेल हलके कोमट करुन केसांच्या मूळांना लावल्याने केसगळतीची समस्या कमी होऊ शकते.
Image credits: unsplash
Marathi
मेथीचे तेल
मेथीचे तेल लावल्याने केसांना प्रोटीन मिळते. याशिवाय केसगळती कमी होण्यासह केस मजबूतही होतात.
Image credits: Social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.