अरबीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, ई असते. याचा डाएटमध्ये समावेश करू शकता. जाणून घेऊया अरबीपासून कोणत्या सोप्या रेसिपी तयार करू शकतो.
Image credits: instagram
Marathi
अरबीची भाजी
अरबीपासून मसालेदार भाजी तयार करू शकता. यासाठी अरबी बारीक आकारात कापून त्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ आणि जीरे-मोहरीची फोडणी द्या.
Image credits: instagram
Marathi
अरबीचे वडे
अरबीचे हेल्दी असे वडे संध्याकाळच्या नाश्तासाठी तयार करू शकता. या रेसिपीसाठी अरबी उकडून घेऊन त्यामध्ये कांदा, टोमॅटो, मिरचीचा वापर करावा लागेल.
Image credits: instagram
Marathi
अरबीचे काप
मुलांच्या डब्याला बटाट्याएवजी अरबीचे काप देऊ शकता. यासाठी अरबी गोलाकार कापून त्याला मीठ, मसाला, हळद लावून तव्यावर शॅलो फ्राय करा.
Image credits: instagram
Marathi
अरबीचे पॅटीस
सकाळच्या किंवा संध्याकळच्या नाश्तासाठी अरबीचे पॅटीस तयार करू शकता. हे पॅटीस हिरव्या मिरचीची चटणी किंवा सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
Image credits: instagram
Marathi
अरबीची भजी
झटपट तयार होणारी अरबीची भजी संध्याकाळच्या नाश्तावेळी किंवा रात्रीच्या जेवणावेळी ट्राय करू शकता.