सध्या वॉशिंग मशीनच्या कारणास्तव कपड्यांची स्वच्छता करणे सोपे झाले आहे. बहुतांशजण आठवड्यातून एकदा कपडे धुतात. पण या सवयीमुळे कपड्यांचे नुकसान होऊ शकते.
वॉशिंग मशीनमध्ये कोणत्या प्रकारचे कपडे धुवू नयेत याबद्दल पुढे जाणून घेऊया…
बहुतांश महिला वॉशिंग मशीनमध्ये ब्रा धुण्यासाठी टाकतात. यामुळे ब्रा चे हूक्स तुटले जाऊ शकतात.
सिल्कचे कपडे कधीच वॉशिंग मशीनमध्ये धुवू नयेत. यामुळे खराब होऊ शकतात. अशा कपड्यांची अधिक काळजी घ्यावी लागते.
लोकरीचे कपडे कधीच वॉशिंग मशीनमध्ये धुवू नयेत. यामुळे कपड्यांचे फॅब्रिक खराब होऊ शकते. यामुळे लोकरीचे कपडे हातानेच धुवावेत.
लेदरचे कपडे कधीच वॉशिंग मशीनमध्ये धुण्यास टाकू नयेत. खासकरुन लेदर जॅकेट किंवा पँट.
डोरी ब्लाउजला द्या अनोखा टच, लावा हे 7 प्रकारचे लटकन
नवाबी लुकसाठी उन्हाळ्यात ट्राय करा, चिकनकारी साडीचे लेटेस्ट डिझाईन्स
स्वस्तात मिळतील+घाम शोषून घेतील, निवडा फॅन्सी फुल स्लीव्ह कॉटन Blouse
जाड दंडावरील चरबी आठवड्याभरात होईल कमी, करा ही 3 योगासने