Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
मनुक्यांमधील पोषण तत्त्वे
मनुक्यांमध्ये व्हिटॅमिन, फायबर, मिनिरल्स, अँटीऑक्सिडेंट्ससह अन्य पोषण तत्त्वे असतात. जाणून घेऊया मनुके पाण्यात भिजवून खाण्याचे फायदे...
Image credits: Social Media
Marathi
पचनक्रिया सुधारते
मनुके पाण्यात भिजवून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारली जाते. यामध्ये असणारे फायबर बद्धकोष्ठता, पोटातील गॅसच्या समस्येपासून दूर ठेवते.
Image credits: Social media
Marathi
हृदयाच्या आरोग्यासाठी
मनुक्यांमध्ये पोटॅशियम असल्याने हृदयाचे आरोग्य राखले जाते. दररोज पाण्यात भिजवलेले मनुके खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्यासंबंधित समस्या कमी होतात.
Image credits: Social Media
Marathi
हाडांसाठी फायदेशीर
मनुक्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम असल्याने हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. याचे दररोज सेवन केल्याने स्नायूंचे दुखणेही कमी करते.
Image credits: pinterest
Marathi
दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर
मनुक्यांमध्ये अँटीसेप्टिक, अँटीइंफ्लेमेंटरी गुण असल्याने दात आणि हिरड्या मजबूत होण्यास मदत होते.
Image credits: Getty
Marathi
डोळ्यांच्या आरोग्यासाठी
मनुक्यांमध्ये व्हिटॅमिन सी, पॉलीफेनोलिक आणि अँटीऑक्सिडेंट्स असल्याने डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत होते.
Image credits: Social Media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.