तेलकट त्वचेच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी मुल्तानी माती लावणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे त्वचेवरील अत्याधिक तेल दूर काढण्यास मदत होते. याशिवाय त्वचा खोलवर स्वच्छ होते.
Image credits: Pinterest
Marathi
असा करा वापर
तेलकट त्वचेवर मुल्तानी माती थेट लावू शकता. यासाठी पावडरमध्ये पाणी किंवा गुलाब पाणी मिक्स करुन त्याची पेस्ट चेहऱ्याला लावा.
Image credits: pinterest
Marathi
मलई
दूधाची ताजी मलई त्वचेला मऊसरपणा देते. मुल्तानी मातीमध्ये मलई मिक्स करुन चेहऱ्याला स्क्रब करा. यानंतर 2 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.
Image credits: pinterest
Marathi
गुलाब पाणी
अर्धा चमचा मुल्तानी मातीमध्ये दोन ते तीन थेंब गुलाब पाण्याचे मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्याला फेसपॅक प्रमाणे लावा.
Image credits: Social Media
Marathi
एलोवेरा जेल
मुल्तानी मातीमुळे त्वचेवरील अत्याधिक तेल काढले जाते. यामुळे मुल्तानी मातीत एलोवेरा जेल मिक्स करुन चेहऱ्याला लावा.
Image credits: Getty
Marathi
लक्षात ठेवा
प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेगळा असतो. यामुळे एखाद्या सामग्रीची अॅलर्जी असल्यास त्याचा वापर करणे टाळा.
Image credits: pinterest
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.