Marathi

जाड दंडावरील चरबी आठवड्याभरात होईल कमी, करा ही 3 योगासने

Marathi

आरोग्याची काळजी

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे झाले आहे. खासकरुन अशा व्यक्तींनी ज्या ऑफिसमध्ये बसून काम करतात. अशातच वजन वाढण्याची समस्या उद्भवली जाते.

Image credits: pinterest
Marathi

जाड दंडावरील चरबी करण्यासाठी योगासने

आज जाड दंडांवरील चरबी आठवड्याभरात कमी करण्यासाठी कोणती योगासने करू शकता हे पुढे जाणून घेऊया.

Image credits: Social Media
Marathi

कारणे

अत्याधिक वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने किंवा शारीरिक हालचाल न केल्याने दंडाच्या आजूबाजूला फॅट्स जमा होऊ लागतात. यामुळेच दंडाखाली चरबी लटकत असल्याचे दिसून येते.

Image credits: Social Media
Marathi

अधोमुख श्वानासन

अधोमुख श्वानासन केल्याने शरीराला बळकटी मिळते. याशिवाय दंडांवरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

Image credits: Social Media
Marathi

प्लँक पोझ

प्लँक पोझ करुनही दंडांवरील चरबी कमी करू शकता. यामुळे खांदे आणि पोटाचे स्नायूही मजबूत होतात.

Image credits: Social Media
Marathi

बकासन

बकासन करणे सोपे नाही. पण दररोज याचा सराव केल्यास नक्कीच दंडांवरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल.

Image credits: social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: social media

तेलकट त्वचेवर मुल्तानी माती लावण्याचे फायदे, असा करा वापर

लांबसडक केसांसासाठी लावा या 6 प्रकारचे तेल, आठवड्याभरात दिसेल फरक

भिजवलेले मनुके खाण्याचे 5 आरोग्यदायी फायदे, घ्या जाणून

हैवी ब्रेस्ट बनवा आकर्षक!, कॉपी करा Shraddha Kapoor चे ब्लाउज