निरोगी जीवन जगायचं असेल तर शरीराला व्यायामाची गरज असतेच. सध्याच्या जीवनशैलीनुसार तर प्रत्येकानं किमान चाललं पाहिजे असं डॉक्टरही सांगतात त्यामुळे जाणून घ्या चालण्याचे फायदे.
उन्हाळ्यात कडक उन्हामुळे काही रोपांचे नुकसान होते. अशातच उन्हाळ्यात काही नाजूक रोपांची खास काळजी घेणे अत्यावश्यक आहे. तुळशीच्या रोपाची उन्हाळ्यात कशी काळजी घ्यायची याबद्दलच्या टिप्स जाणून घेऊया….
आचार्य चाणक्य यांनीही चाणक्यनीतीमध्ये सुखी जीवनाचे अनेक रहस्य सांगितली आहेत. तुम्हाला आयुष्यात आंनदी, यशस्वी आणि उत्साही राहायचे असल्यास आयुष्यातील तीन सवयी तुम्ही आजच बदलल्या पाहिजेत. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर…
अनेक देश काही भूगर्भीय हालचालींमुळे भूकंप क्षेत्र झाले आहेत. त्यामुळे अनेकांचे नुकसान होत असून यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जगातील या देशात मुखतः भूकंपाचे प्रमाण अधिक असल्याने जाणून घ्या हे देश कोणते आहेत.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. अशातच उन्हाळ्यात कॉटनचे कपडे परिधान केले जातात. यंदाच्या उन्हाळ्यासाठी तुम्ही पुढील काही कॉटनच्या ट्रेण्डिंग साड्या नेसू शकता.
वर्ष 2024 मधील पहिले पूर्ण सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात असणार आहे. वैज्ञानिक याला एक मोठी खगोलीय घटना असल्याचे मानतात. कारण पूर्ण सूर्यग्रहण अनेक वर्षांनी एकदा दिसते.
सध्या हेल्दी आणि फिट राहण्यासाठी व्यायामासह वेगवेगळ्या प्रकारचे डाएट केले जातात. अशातच किटो डाएट फार ट्रेण्डमध्ये आहे. या डाएटच्या माध्यमातून काही फळांचे सेवन केल्यास तुमची चरबी झटपट कमी होण्यास मदत होऊ शकते.
मराठा साम्राज्याचे महान शासक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज (3 एप्रिल) पुण्यतिथी आहे. आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा वर्ष 1680 मध्ये मृत्यू झाला होता. शिवाजी महाराज यांचे नाव इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे.
भारतात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. आचारसंहिता लागू झालीय त्यामुळे निवडणूक आयोगानं घालून दिलेले नियम जसे राजकीय नेत्यांना, उमेदवरांना पाळावे लागतील, तसंच सर्वसामान्य नागरिकांनाही काळजी घ्यावी लागेल.
सध्या उन्हाळा सुरू झाल्याने बीच वेकेशनची फार मोठी क्रेझ पर्यटकांमध्ये पाहायला मिळते. यावेळी कोणते कपडे परिधान करायची याचा सर्वाधिक विचार केला जातो. अशातच राधिका आपटेचे काही आउटफिट्स कॉपी करू शकता.