मुलांना भेटायला जाताना गोंधळलेल्या आहात? काजल अग्रवालच्या सलवार सूट कलेक्शनमधून प्रेरणा घ्या. साधे पण आकर्षक पर्याय उपलब्ध, जसे स्लीव्हकट, लाल, कॉटन, ऑर्गेन्झा आणि भरतकाम केलेले सूट.
तुमच्या लाडक्यांसाठी काळ्या मोत्यांच्या सुंदर नजरिया पायल डिझाइन्स शोधा. हे अँकलेट्स विविध आकारात आणि डिझाइन्समध्ये उपलब्ध आहेत, जसे मोठे मोती, लहान मोती, लॉकेट आणि फुलांची रचना. त्यांची किंमत 500 ते 1000 रुपयांच्या दरम्यान आहे.
Holika Dahan 2025 Wishes : हिंदू धर्मात होळी सणाला फार मोठे महत्व आहे. तर 13 मार्चला होलिका दहन म्हणजेच होळी साजरी केली जाणार आहे. यानिमित्त मित्रपरिवाला खास मेसेज, मराठमोळे संदेश, शुभेच्छापत्र पाठवून सण साजरा करा.
होळीसाठी खास मल्टीकलर ब्लाउजच्या विविध डिझाईन्स पहा. हे ब्लाउज 250 रुपयांपर्यंत उपलब्ध असून प्लेन साडीवर स्टायलिश लुक देतील. डीप नेक, कट स्लीव्ह, फुलांचे पॅटर्न आणि कॉलर पॅटर्नमध्ये पर्याय उपलब्ध आहेत.
Silver Anklet Benefits : पैंजण महिलेच्या सोळा श्रृंगारापैकी एक आहे. यामुळे पायांचे सौंदर्य वाढण्यासह सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पैंजण डिझाइन्स पहायला मिळतात. पण चांदीचे पैंजण घालण्याचे काही फायदे जाणून घेऊया.
होय! रोज सकाळी उपाशी पोटी एक चमचा तूप खाल्ल्याने त्वचेवर चमक आणि तेज येऊ शकते. आयुर्वेदानुसार, शुद्ध तूप (गायीचे तूप) शरीरासाठी अमृतासमान मानले जाते.
Rang Panchami 2025 Colors Meaning : होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. रंगपंचमीला लाल, पिवळा, गुलाबी अशा वेगवेगळ्या रंगांचा वापर केला जातो. पण प्रत्येक रंगाचा एक खास अर्थ आहे याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
Holi 2025 Special DIY Hairband and Scarf : येत्या 14 मार्चला रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. यावेळी रंगांची उधळण केली जाते. अशातच केसांचे रंगांपासून संरक्षण होण्यासाठी स्कार्फ किंवा हेअरबँडचा वापर करू शकता.
प्रत्येक वर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी 'No Smoking Day' म्हणजेच 'धूम्रपान निषेध दिवस' साजरा केला जातो. या दिवशी बहुतांशजण धूम्रपान करण्याची सवय मोडण्याचा संकल्प करतात. पण तुम्हाला माहितेय का, पहिली सिगरेट कोणी तयार केली होती?
No Smoking Day 2025 : धूम्रपान केल्याने आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवल्या जातात. यामुळे त्वचेचा रंग बजलणे, दातांसंबंधित समस्या किंवा श्वसनासंबंधित समस्या उद्भवल्या जातात. अशातच धूम्रपानाची सवय मोडण्यासाठी कोणत्या सवयी फॉलो कराव्यात हे जाणून घेऊ.
lifestyle