येत्या 14 मार्चला रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. रंगांचा उत्सव असणाऱ्या रंगपंचमीवेळी वेगवेगळ्या रंगांची उळधण करत सण साजरा केला जातो. पण प्रत्येक रंगाचा एक खास अर्थ आहे.
Image credits: adobe stock
Marathi
गुलाल
गुलालचा अर्थ असा होतो की, तुम्ही समोरच्या व्यक्तीवर प्रेम आणि आनंद दाखवता. रंगपंचमीच्या दिवशी पार्टनर, नवरा किंवा खास मित्रपरिवाराला हा रंग लावून सण साजरा करू शकता.
Image credits: adobe stock
Marathi
हिरवा रंग
होळीच्या वेळी हिरवा रंग आयुष्यात नव्या सुरवातीचे प्रतीक मानले जाते. एखाद्या मित्रासोबत झालेले भांडण, वाद मिटवण्यासाठी होळीवेळी हिरवा रंग त्याला लावू शकता.
Image credits: adobe stock
Marathi
निळा रंग
निळा रंग स्थिरतेचे प्रतीक आहे. याचा वापर मित्रपरिवारासाठी करू शकता.
Image credits: adobe stock
Marathi
पिवळा रंग
होळीच्या पिवळ्या रंगाचा अर्थ असा होतो की, शांती, सुख किंवा मानसिक विकास. हा रंग घरातील मंडळींना लावू शकता.
Image credits: adobe stock
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.