Holi 2025 : जुन्या लेस व कापडापासून तयार करा ट्रेन्डी Hairband- Scarf
Lifestyle Mar 12 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Pinterest
Marathi
होळीसाठी खास हेअरस्टाइल
होळीच्या दिवशी उळधण केल्या जाणाऱ्या रंगांपासून केसांचे संरक्षण होण्यासाठी स्कार्फ बांधला जातो. पण केसांची हेअरस्टाइल करणार असाल तर वेगवेगळ्या लेस किंवा हेअरबँडचा वापर करू शकता.
Image credits: Pinterest
Marathi
स्कार्फने करा केसांचे संरक्षण
केसांचे होळीच्या रंगांपासून संरक्षण करण्यासाठी स्कार्फचा वापर करू शकता. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कापड किंवा फ्लोरल प्रिंट सॅटिन स्कार्फ वापरू शकता.
Image credits: Pinterest
Marathi
फ्रंट नॉट हेअरबँड
सॅटिन फॅब्रिकपासून फ्रंट नॉट असणारा हेअरबँड तयार करू शकता. यावेळी हाय बन हेअरस्टाल करा.
Image credits: Pinterest
Marathi
सॅटिन फॅब्रिक हेअरबँड
जुन्या स्क्रंची किंवा सॅटीनच्या कापडापासून वेगवेगळ्या हेअरबँड तयार करू शकता.
Image credits: Pinterest
Marathi
स्कार्फपासून हेअरबँड
होळीवेळी केसांचे संरक्षण करण्यासाठी आईच्या जुन्या कॉटन साडी किंवा स्कार्फपासून हेअरबँड तयार करू शकता.
Image credits: Pinterest
Marathi
रेनबो पॅटर्न हेअरबँड
होळीवेळी क्यूट हेअरस्टाइल करण्यासाठी रंगीत वूलन बॉल्सपासून हेअरबँड तयार करा.
Image credits: Pinterest
Marathi
होळी स्पेशल हेअरबँड
होळीवेळी ट्रेन्डी हेअर बँड तयार करण्यासाठी मिरर वर्क करण्यात आलेल्या लेसचा वापर करू शकता. या हेअरबँडला पॉम-पॉमही लावू शकता.