जीवनातील सर्व दुःख जळून जावेत, आणि नव्या आशेचा प्रकाश येवो, होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्योत आणि उल्हासाच्या या पर्वावर, सर्व नकारात्मकता दूर करूया, होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळीच्या शुभ मुहूर्तावर तुमचं आयुष्य रंगीन आणि आनंदी होवो!
वाईटाचा होवो नाश, आयुष्यात येवो सुखाची लाट होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी पेटू दे,रंग उधळू देद्वेष जळू दे,अवघ्या जीवनात नवे रंग भरू देहोळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दहन व्हावे वादाचे, पूजावे श्रीफळ संवादाचे,नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा,आनंद घेऊन येई सण हा होळीचा,होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
ईडापीडा दुःख जाळी रे आज वर्षाची होळी आली रे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
₹250 मध्ये 7 Multicolor ब्लाउज, होळीला परिधान करा
चांदीचे पैंजण घालण्याचे 5 फायदे, सौंदर्य खुलण्यासह आत्मविश्वास वाढेल
रोज सकाळी तूप खाल्ल्याने चेहऱ्यावर तेज येतं का?
Holi 2025 : होळीच्या वेगवेगळ्या रंगांचा हा होतो अर्थ, घ्या जाणून