इंग्लिश पटकन शिकण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी मार्ग खाली दिले आहेत. प्रॅक्टिस आणि सातत्य महत्त्वाचे आहे!
पनीरपासून पराठा, सँडविच, भुर्जी, उपमा, पोहे, डोसा, स्मूदी आणि ऑमलेटसारखे अनेक चविष्ट पदार्थ बनवता येतात. ह्या झटपट रेसिपीज वापरून तुमचा सकाळचा नाश्ता पौष्टिक आणि मजेदार बनवा.
Holi 2025 Recipes : होळीचा सण भारतात आज मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. या दिवशी देवाला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. अशातच नैवेद्यासाठी कोणते पदार्थ तयार करू शकता हे जाणून घेऊया.
Benefits of Butter Milk : उन्हाळ्यात बहुतांशजण दुपारच्या लंच वेळी किंवा शरीराला थंडावा मिळण्यासाठी ताकाचे सेवन केले जाते. ताकामध्ये कॅल्शियम, प्रोबायोटिक्स आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. यामुळे काही आरोग्यदायी फायदे होतात.
Chandra Grahan 2025 : 14 मार्चला वर्षातील पहिले चंद्रग्रहण असणार आहे. यंदा होळीच्या वेळी चंद्रग्रहण आहे. अशातच चंद्रग्रहण भारतात दिसणार की नाही असा बहुतांशजणांना प्रश्न पडला आहे. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
आईच्या जुन्या साड्यांपासून बनवा सुंदर आणि आरामदायक लेहेंगा! बागरू, बाटिक प्रिंट्स वापरून क्लासी आणि ट्रेंडी लूक मिळवा.
कडक उन्हाळ्यात ऑफिससाठी श्रीलीलासारख्या साड्या 1000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. सोनेरी साटन, साध्या गुलाबी, चेक प्रिंट, पोल्का डॉट, हँड प्रिंट आणि 2 शेडच्या साड्यांचा समावेश आहे, ज्या फॅशन आणि आराम देतात.
₹500 मध्ये स्टायलिश आणि सुरक्षित होळीसाठी खास व्हाईट कुर्ती पर्याय! फ्लेयर्ड सूट, अंगरखा, भरतकाम, चिकनकारी, पलाझो आणि कॉलर नेक सूटमधील बेस्ट पर्याय.
Holi 2025 Special Rangoli : होळीचा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अशातच होळीनिमित्त खास रांगोळी काढून घराची शोभा वाढवू शकता. पाहूया रांगोळीच्या काही सोप्या डिझाइन्स…
Things to avoid during stomach pain : सध्या पोटदुखी एक सामान्य समस्या झाली आहे. खरंतर, पोटदुखीमागे काही कारणे असू शकतात. पण सर्वसामान्यपणे पोटात दुखत असल्यास काय करू नये याबद्दल जाणून घेऊया.
lifestyle