होळीच्या नैवेद्यासाठी माव्याची बर्फी तयार करू शकता. याची रेसिपी सोशल मीडियावर सविस्तर पहायला मिळेल.
तांदळाची किंवा रव्याची खीर नैवेद्यासाठी तयार करू शकता.
बुंदीचे लाडूही होळीच्या नैवेद्यासाठी तयार करू शकता.
पुरणपोळीचा नैवेद्य हमखास होळीच्या सणावेळी केला जातो.
मखानाची खीरही होळीच्या नैवेद्याला तयार करू शकता.
उन्हाळ्यात दररोज ताक पिण्याचे फायदे काय? घ्या जाणून
मम्मीची साडी वापरून बनवा बगरू बटिक प्रिंट लहंगा, मिळवा 100% कंम्फर्ट
कडक उन्हाळ्यात कूल लुक!, ऑफिससाठी 1K मध्ये निवडा श्रीलीलासारखी साडी
₹500 मध्ये स्टाईल + सुरक्षितता!, ऑफिस होळीसाठी परफेक्ट व्हाईट कुर्ती