पोटात दुखत असल्यास चुकूनही करू नका ही कामे, वाढेल समस्या
Lifestyle Mar 12 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
पोटात दुखत असल्यास काय करू नये
सध्या प्रत्येक व्यक्तीची लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याची पद्धत बिघडली गेली आहे. याचा थेट परिणाम पोटाच्या आरोग्यावर होतो. पोटात दुखत असल्यास काय करू नये हे पुढे जाणून घेऊया.
Image credits: Social Media
Marathi
चहा किंवा कॉफी
पोटात दुखत असल्यास चुकूनही चहा किंवा कॉफीचे सेवन करू नये. यामुळे अॅसिडिटी आणि पोटात गॅस होण्याची समस्या वाढली जाऊ शकते.
Image credits: Social media
Marathi
दारु किंवा सिगरेट
पोटात दुखत असल्यास दारु किंवा सिगरेट ओढणे टाळा. असे केल्याने समस्या अधिक वाढली जाऊ शकते.
Image credits: Social media
Marathi
तेलकट आणि मसालेदार पदार्थ
पोटदुखीवेळी तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन करणे टाळा.
Image credits: Social Media
Marathi
जड सामान उचलणे टाळा
पोटात दुखत असल्यास जड सामान उचलणे टाळा. यामुळे समस्या वाढू शकते.