रोजच्या संवादात इंग्लिश वापरण्याचा प्रयत्न करा, जरी चुकलं तरी हरकत नाही. मित्र, कुटुंब किंवा ऑफिसमध्ये इंग्लिश बोलण्याचा सराव करा.
Image credits: iSTOCK
Marathi
इंग्लिशमध्ये वाचा
सोपी इंग्लिश पुस्तके, बातम्या, ब्लॉग वाचा. तुम्हाला आवडणाऱ्या विषयावर इंग्लिश आर्टिकल्स वाचल्याने तुम्हाला सहज इंग्लिश शिकता येईल. नवीन शब्द आणि वाक्यरचना लक्षात ठेवा.
Image credits: iSTOCK
Marathi
इंग्लिश गाणी आणि चित्रपट पहा
इंग्लिश गाणी ऐका आणि त्याचे शब्द समजून घ्या. इंग्लिश चित्रपट, वेब सिरीज बघा आणि सुरुवातीला सबटायटल्स (Subtitles) वापरा. टेड टॉक्स (TED Talks) आणि इंग्लिश पॉडकास्ट ऐका.
Image credits: iSTOCK
Marathi
नवीन शब्द आणि वाक्य शिकत रहा
रोज किमान ५ नवीन इंग्लिश शब्द शिकून त्याचा वापर करा. उदा. "Delicious" (चविष्ट), "Hurry" (घाई करणे), "Confident" (आत्मविश्वासू). नवीन वाक्य लिहून आणि बोलून सराव करा.
Image credits: iSTOCK
Marathi
इंग्लिशमध्ये लिहिण्याचा सराव करा
दैनंदिन घडामोडींची डायरी इंग्लिशमध्ये लिहा. सोशल मीडियावर छोटे पोस्ट्स इंग्लिशमध्ये लिहा. इंग्लिशमध्ये WhatsApp किंवा ई-मेल लिहा.
Image credits: iSTOCK
Marathi
इंग्लिश बोलणाऱ्या लोकांसोबत बोला
इंग्लिश स्पीकिंग मित्रांशी बोलण्याचा प्रयत्न करा. "HelloTalk" किंवा "Cambly" सारख्या अॅप्सद्वारे इंग्लिश स्पीकिंग पार्टनर मिळवा. स्वतः आरशासमोर उभे राहून इंग्लिशमध्ये बोला.