Marathi

उन्हाळ्यात दररोज ताक पिण्याचे फायदे काय? घ्या जाणून

Marathi

उन्हाळ्यात हाइड्रेट रहा

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. अशातच स्वत:ला हाइड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे असते. जेणेकरुन स्ट्रोक सारख्या समस्यांपासून दूर राहू शकता.

Image credits: Social Media
Marathi

उन्हाळ्यातील कोल्डड्रिंक्स

उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या शीतपेयांचे सेवन केले जाते. पण उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे पुढे जाणून घेऊया.

Image credits: Social Media
Marathi

ताक पिण्याचे फायदे

उन्हाळ्यात उकाडा अधिक असल्याने शरीरातून अत्याधिक घाम निघतो. अशातच ताक प्यावे. जेणेकरुन हाइड्रेट राहण्यासह शरीलाला थंडावा मिळेल.

Image credits: Social Media
Marathi

ताकामधील पोषण तत्त्वे

ताकामध्ये असणाऱ्या प्रोबायोटिक्सच्या कारणास्तव उन्हाळ्यात ते प्यायल्याने पोटाला थंडावा मिळतो. याशिवाय पचनक्रिया सुधारणे आणि अपचनाची समस्या दूर होते.

Image credits: Social Media
Marathi

हाडांसाठी फायदेशीर

ताकामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. ताक प्यायल्याने हाडांना बळकटी मिळण्यासह ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो.

Image credits: Social media
Marathi

उच्च रक्तदाब

ताकात पोटॅशियम असल्याने उन्हाळ्यात दररोज याचे सेवन केल्यास उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहते.

Image credits: Facebook
Marathi

वजन कमी होण्यास मदत

ताकामध्ये कॅलरी अत्यंत कमी असतात. ताक प्यायल्याने पोट भरलेले राहते. यामुळे क्रेविंग्स होत नाहीत. अशातच वजन कमी होण्यास मदत होते.

Image credits: pinterest
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social Media

मम्मीची साडी वापरून बनवा बगरू बटिक प्रिंट लहंगा, मिळवा 100% कंम्फर्ट

कडक उन्हाळ्यात कूल लुक!, ऑफिससाठी 1K मध्ये निवडा श्रीलीलासारखी साडी

₹500 मध्ये स्टाईल + सुरक्षितता!, ऑफिस होळीसाठी परफेक्ट व्हाईट कुर्ती

Holi 2025 साठी स्पेशल दारापुढे काढा या 5 सोप्या रांगोळी, पाहा डिझाइन्स