Noise Pin Designs : ट्रे़डिशनल ते वेस्टर्न आउटफिट्सवर बहुतांश महिलांना परफेक्ट लूक करायचा असतो. ज्वेलरीमध्ये नोज पिन खासकरुन काहींना आवडते. याचेच काही खास डिझाइन्स पाहूया.
Holi 2025 : आज 13 मार्चला होळीचा सण देशभरात साजरा केला जात आहे.अशातच होळीवेळी काही चुका करणे टाळले पाहिजे. अन्यथा नुकसान होऊ शकते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
टपरीसारखं चविष्ट बदाम दूध आता घरच्या घरी बनवा! यासाठी लागणारे साहित्य, बदाम पेस्ट बनवण्याची पद्धत आणि दूध तयार करण्याची सोपी रेसिपी येथे आहे.
घरच्या घरी झटपट व्हेज ग्रील सँडविच बनवा! उकडलेले बटाटे, शिमला मिरची आणि कांद्याच्या मिश्रणाने तयार करा स्वादिष्ट सँडविच.
Heart Shape Earrings Design : गर्लफ्रेंडला वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर हार्ट शेपमधील गोल्ड इअररिंग्स गिफ्ट करू शकता. याचेच काही लेटेस्ट आणि ट्रेन्डी डिझाइन्स पाहूया.
Rang Panchami 2025 Wishes : रंगांची उधळण करणारा आणि उत्साहाचा सण रंगपंचमी 14 मार्चला साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मित्रपरिवाराल खास मराठमोळे संदेश, मेसेज आणि शुभेच्छापत्र पाठवून सण साजरा करा.
Rang Panchami 2025 : 14 मार्चला देशभरात रंगपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. अशातच रंगपंचमीला रंगांची उधळण केली जाते. पण बहुतांशजण यावेळी पांढऱ्या रंगाचे कपडे घालतात. मात्र यामागील कारण तुम्हाला माहितेय का?
Sticky Hair Remedies : सध्या केसांसंबंधित वेगवेगळ्या समस्या उद्भवल्या जातात. अशातच केसांच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट किंवा महागडे हेअर केअर प्रोडक्ट्स वापरतो. पण घरच्याघरी केसांमधील चिकटपणा दूर करू शकता.
डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी करण्यासाठी कोरफड, थंड चमचे, बटाट्याचा रस, काकडी, लिंबू आणि मध, टी बॅग्ज आणि दूध-गुलाबपाणी वापरून पाहा. हे नैसर्गिक उपाय त्वचेला थंडावा देतात आणि काळसरपणा कमी करतात.
कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला फ्रेश आणि टवटवीत ठेवतात. तसेच, हे स्क्रब मृत त्वचा काढून टाकून त्वचेला मऊ आणि उजळ बनवतो. नारळ तेलामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि ती कोरडी पडत नाही.
lifestyle