Marathi

एथनिक ते ट्रेडिशनल आउटफिट्सवर ट्राय करा या 5 Nose Pin, पाहा डिझाइन्स

Marathi

फ्लॉवर डिझाइन नोज पिन

वेस्टर्न आउटफिट्सवर अशाप्रकारची नाजूक अशी फ्लॉवर डिझाइन नोज पिन ट्राय करू शकता. 

Image credits: Pinterest
Marathi

रिंग स्टाइल नोज पिन

रिंग स्टाइल नोज पिन साडीवर ट्राय करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइनही पहायला मिळतील. 

Image credits: Pinterest
Marathi

राउंड शेप नोज पिन

राउंड शेप नोज पिन साडीवर शोभून दिसेल. अशाप्रकारची सिंपल आणि सोबर नोज पिन 500 रुपयांत खरेदी करू शकता. 

Image credits: pinterest
Marathi

मोती स्टाइल नोज पिन

मोती स्टाइल नोज पिन हटके लूकसाठी बेस्ट आहे. 

Image credits: pinterest
Marathi

डायमंड फ्लॉवर डिझाइन नोज पिन

डायमंड फ्लॉवर डिझाइन नोज पिन साडी ते एथनिक आउटफिट्सवर छान दिसेल. 

Image credits: pinterest

होळीवेळी चुकूनही करू नका ही कामे, होईल नुकसान

टपरीसारखं चविष्ट बदाम दूध घरच्या घरीकसं बनवावं?

व्हेज ग्रील सॅन्डविच पटकन कसं बनवावं?

गर्लफ्रेंडला वाढदिवसाला गिफ्ट करा हे Heart Shape इअररिंग्स, होईल खूश