Marathi

होळीवेळी चुकूनही करू नका ही कामे, होईल नुकसान

Marathi

होळीचा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक म्हणून साजरा करतात.

Image credits: adobe stock
Marathi

होळीवेळी काही अशा चुका करतात ज्यामुळे काही नुकसान सहन करावे लागते.

Image credits: adobe stock
Marathi

होलिका दहनावेळी चुकूनही दुसऱ्यांच्या घरी जेवू नये.

Image credits: adobe stock
Marathi

होळीवेळी मांस-दारुचे सेवन करणे टाळावे.

Image credits: Getty
Marathi

वृद्धांचा अपमान करू नये.

Image credits: adobe stock
Marathi

होळीवेळी घरात भांडणे, वाद घालू नये.

Image credits: Getty

टपरीसारखं चविष्ट बदाम दूध घरच्या घरीकसं बनवावं?

व्हेज ग्रील सॅन्डविच पटकन कसं बनवावं?

गर्लफ्रेंडला वाढदिवसाला गिफ्ट करा हे Heart Shape इअररिंग्स, होईल खूश

Rang Panchami 2025 : रंगांची उळधण करत मित्रपरिवाराला द्या शुभेच्छा