उन्हाळ्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पचनास जड व उष्ण असल्याने त्रासदायक ठरू शकतात. विशेषतः लॅक्टोज इंटॉलरन्स, सर्दी-खोकला, त्वचा समस्या आणि कमजोर पचनशक्ती असणाऱ्यांनी ते टाळावेत.
Hair care tips : केसांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट किंवा महागडे प्रोडक्ट्स वापरले जातात.पण घरच्याघरी केसांची देखील काळजी घेतली जाऊ शकते. यासाठी आवळा की एलोवेरा या दोघांपैकी काय फायदेशीर आहे हे जाणून घेऊया.
चाणक्य नीतीनुसार, एकत्र कुटुंब सुरक्षितता, ज्ञान, आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधान देते. हे कुटुंबातील सदस्यांना संकटांवर मात करण्यास मदत करते आणि समाजात आदर मिळवते.
Spider Plant Benefits : स्पायडर प्लांट घरात लावल्याने शुद्ध हवा येते असे म्हटले जाते. याशिवाय मन शांत होण्यासह स्ट्रेही कमी होतो. खरंतर, स्पायडर प्लांट नेचर थेरपीपैकी एक भाग आहे. जाणून घेऊया घरात स्पायडर प्लांट लावण्याचे काही फायदे.
Nagpur 5 famous foods : ऑरेंज सिटी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये फिरण्यासारखी काही ठिकाणे आहेत. पण फिरण्यासोबत खाण्यापिण्याचा आनंद लुटताना काय खावे असाही प्रश्न पडतो. तर जाणून घेऊया नागपूरमधील काही प्रसिद्ध फूड्सची लिस्ट…
Black cloths avoid during summer : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून कडाक्याच्या उन्हामुळे अंगाची ल्हाईल्हाई होते. अशातच उन्हाळ्यात सैल आणि सुती कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय कोणत्या रंगाचे कपडे घालू नयेत हे आज जाणून घेऊया.
Home made mehndi : बहुतांश महिला पांढऱ्या केसांवर मेंदी लावतात किंवा हातापायावर मेंदी काढतात. अशातच मार्केटमध्ये मिळणाऱ्या मेंदीचा रंग कधीकधी केसांना व्यवस्थितीत येत नाही. याशिवाय केसांचे नुकसान होण्याचीही शक्यता असते.
उन्हाळ्यात चपाती खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते, थंडावा मिळतो आणि पचनक्रिया सुधारते. गव्हातील पोषक तत्वे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवतात आणि थकवा दूर करतात.
शान कंब्लीचं नवं गाणं 'स्वीटर दॅन साऊंड' आलं आहे. हे गाणं लयबद्ध संगीत आणि लाईव्ह बँडच्या फीलचा एक अनोखा संगम आहे. हे गाणं शानने स्वतःच लिहिले, गायले आणि तयार केले आहे.
तुमच्या घराला आकर्षक बनवणाऱ्या डायनिंग टेबलच्या ट्रेंड्स! मिक्स मटेरियल, सॉलिड वुड, स्टोरेज, फंक्शनल आणि बरेच काही.
lifestyle