कोरफड आणि आवळा दोन्हीमध्ये भरपूर पोषण तत्त्वे आहेत. अशातच केसांच्या आरोग्यासाठी या दोन्ही गोष्टीचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो. पण केसांसाठी नक्की काय लावावे?
Image credits: freepik
Marathi
आवळल्यामधील गुणधर्म
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडेंट्स भरपूर असते. अशातच याचा वापर केल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते.
Image credits: Pinterest
Marathi
कोरफडमधील गुणधर्म
कोरफडमध्ये फॉलिक अॅसिड, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सी, ई, ए, बी12 आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म आहे. यामुळे केसासंबंधित समस्या दूर होतात.
Image credits: Getty
Marathi
आवळा की कोरफड?
आवळा आणि कोरफड दोन्ही गोष्टी केसांसाठी फायदेशीर ठरतात. पण केसांच्या समस्यांनुसार यांचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकता.
Image credits: social media
Marathi
केसांच्या वाढीसाठी आवळा
केसांच्या वाढीसाठी आवळ्याचा वापर करू शकता. याच्या मास्कमुळे केस चमकदारही होतात.
Image credits: social media
Marathi
कोरड्या केसांसाठी कोरफड
कोरड्या केसांची समस्या असल्यास कोरफडचा वापर करू शकता. यामुळे केसांमधील कोरडेपणा दूर होण्यास केसांची मूळ मजबूत होतात.
Image credits: social media
Marathi
मजबूत केसांसाठी आवळा
केस मूळांपासून मजबूत होण्यासाठी आवळ्याचा मास्क घरच्याघरी तयार करू शकता. यामुळे केस लांब आणि दाट होतात.
Image credits: Getty
Marathi
हेल्दी स्कॅल्पसाठी कोरफड
हेल्दी स्कॅल्पसाठी कोरफडचे सेवन करू शकता. यामुळे केसांच्या मूळांसंदर्भातील समस्या कमी होऊ शकतात..
Image credits: social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.