नागपूरमधील हे 5 प्रसिद्ध फूड्स नक्की करा ट्राय, तोंडाला सुटेल पाणी
Lifestyle Mar 18 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
तर्री पोहे
नागपूरमधील प्रसिद्ध नाश्ता म्हणजे तर्री पोहे. पोह्यांवर तर्रीसह कांदा, शेव आणि कोथिंबीर घालून सर्व्ह केले जाते.
Image credits: Social Media
Marathi
समोसा
नागपूरमध्ये स्ट्रिट फूड्समध्ये समोसा फार प्रसिद्ध आहे. याशिवाय नागपूरमधील काही ठिकाणी चीज किंवा पनीरची भाजी असणारा समोसाही विक्री केला जातो.
Image credits: pinterest
Marathi
सावजी
नागपूरमधील तोंडाला पाणी आणणारे आणि अत्याधिक तिखट पदार्थ म्हणजे सावजी. यामध्ये वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर केला जातो. नॉन-व्हेज खवय्यांसाठी सावजी बेस्ट पर्याय आहे.
Image credits: social media
Marathi
मटका बिर्याणी
नागपूरमध्ये मटका बिर्याणी प्रसिद्ध आहे. यामध्ये व्हेज-नॉन व्हेज बिर्याणीही मिळते.
Image credits: Pinterest
Marathi
संत्र्याची बर्फी
ऑरेंज सिटी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये संत्र्यांची बर्फी अत्यंत प्रसिद्ध आहे.