बहुतांशजणांना घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे किंवा रोपे लावण्याची फार आवड असते. यामुळे घराची शोभा वाढण्यासह घरात ऑक्सिजनही मिळते.
काही रोप अशी असतात, जी वातावरण शुद्ध करण्यास मदत करतात. पुढे जाणून घेऊया स्पायडर प्लांट लावण्याचे काही फायदे.
स्पायडर प्लांटमुळे घराची शोभाही वाढली जाईल. हे रोप लावण्यासाठी फारशी जागा, पाणी किंवा सुर्यप्रकाश लागत नाही.
घरात स्पायडर प्लांट लावल्याने घरात सकारात्मक उर्जा येते. यामुळे ऑक्सिजनचे प्रमाणही वाढले जाते.
घरात लहान मुलं असल्यास स्पायडर प्लांट नक्की लावा. जेणेकरुन हवेची गुणवत्ता सुधारण्याची शक्ती या रोपामध्ये आहे.
घरात दूषित हवा किंवा प्रदूषणाची समस्या कमी करण्यास स्पायडर प्लांट लावणे फायदेशीर ठरेल. यामुळे हवेतील हानिकारक तत्त्वे शोषून घेत वातावरण शुद्ध होईल.
नागपूरमधील हे 5 प्रसिद्ध फूड्स नक्की करा ट्राय, तोंडाला सुटेल पाणी
उन्हाळ्यात या रंगांचे कपडे घालणे टाळा, अन्यथा...
चपाती खाल्यामुळे उन्हाळ्यात शरीराला काय मिळतं?
उन्हातून घरी आल्यावर चेहऱ्याला काय लावावं?