Tips to buy perfume : परफ्युमचा बहुतांशजण वापर करतात. यामुळे चारचौघांत त्याचा सुगंध दरवळण्यासह तुमचा आत्मविश्वास वाढला जातो. अशातच पुरुष मंडळींनी परफ्युम खरेदी करताना कोणत्या टिप्स लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेऊया.
Janhvi Kapoor Hair Mask : अभिनेत्री जान्हवी कपूरच्या चमकदार केसांचे सीक्रेट प्रत्येकालाच जाणून घ्यायचे असायचे. अशातच अभिनेत्रीने एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे.
चाणक्य नीतीनुसार, भ्रष्ट, गर्विष्ठ, आणि धार्मिक कार्यावर विश्वास न ठेवणाऱ्या महिलांवर विश्वास ठेवू नये. या स्त्रिया तुमच्या जीवनात नकारात्मकता आणि अशांती निर्माण करू शकतात.
Summer Makeup Tips : उन्हाळ्याच्या दिवासात मेकअप दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. पण काही ट्रिक्स आणि टिप्सही वापरू शकता.
रोज डाळिंब खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते, हृदय निरोगी राहते, आणि पचनक्रिया सुधारते. तसेच, ते ॲनिमियापासून बचाव करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, आणि ब्लड शुगर नियंत्रित ठेवते.
Reasons of taking tension : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला स्वत:कडे पुरेसे लक्ष देता येत नाही. अशातच तणाव वाढला जातो. याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. पण वारंवार टेन्शन घेण्याची सवय लागल्यास त्यामागील कारणे काय जाणून घेऊया.
कोरफड जेलमध्ये मध, हळद, लिंबू, गुलाबपाणी किंवा नारळ तेल मिसळून त्वचा चमकदार आणि तरुण बनवा. रात्रीच्या वेळी लावल्यास अधिक फायदा होतो, कारण त्वचेची झोपेत असताना दुरुस्ती होते.
मखाना आणि गुळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. याच्या मदतीने आरोग्याला काही पोषण तत्ते मिळतात. वजन नियंत्रणात ठेवणे ते हाडांच्या बळकटीसाठी मखाना आणि गूळ फायद्याचा आहे.
चाणक्य नीतीनुसार, सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत. चाणक्य म्हणतात की "प्रातःकाळी उठणारा माणूस आरोग्यवान, यशस्वी आणि सुखी होतो."
चैत्र नवरात्रीसह हिंदू नववर्षाची सुरुवात होते. याच दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. येत्या 30 मार्चला गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाणार आहे. अशातच गुढीपाडव्याची पौराणिक कथा जाणून घेऊया.
lifestyle