सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात तणाव प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो.
Image credits: Getty
Marathi
टेन्शन घेण्याची कारणे
बहुतांशजण असे असतात की, लहानलहान गोष्टींवरुन टेन्शन घेतात. यामागील कारण काय हे पुढे जाणून घेऊया.
Image credits: Social Media
Marathi
वारंवार मोबाइल पाहणे
सतत मोबाइल पाहण्याची सवय देखील तणावाचे संकेत असू शकते. खरंतर, सोशल मीडियाचे नोटिफिकेशन पाहण्याची सवय तणावाखाली आणू शकते.
Image credits: Freepik
Marathi
प्रत्येक चुकीला स्वत:साठी दोषी मानणे
प्रत्येक चुकीच्या गोष्टीसाठी स्वत:ला दोषी मानत असाल तर हे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी योग्य नाही. यामुळे मानसिक आरोग्य अधिक बिघडले जाऊ शकते.
Image credits: facebook
Marathi
नेहमीच थकलेले वाटणे
तणाव केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिक आरोग्यावर प्रभाव टाकते. यामुळे तणावाचे देखील हे एक कारण ठरू शकते.
Image credits: Pexels
Marathi
वारंवार विचार करणे
एखादी घटना किंवा व्यक्तीबद्दल वारंवार विचार करणे किंवा ते थांबवू शकत नसल्यास हे संकेतही तणावाची स्थिती दाखवून देते.
Image credits: Getty
Marathi
तुलना करणे
स्वत:ची नेहमीच दुसऱ्यांसोबत तुलना करणेही तणावाचे कारण असू शकते. यामुळे स्वत:मधील आत्मविश्वास कमी होतो.
Image credits: Pexels
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.