उन्हाळ्यात ताजी आणि चवदार काकडी निवडण्यासाठी गडद हिरवी, टणक काकडी निवडा. फिकट किंवा नरम काकडी टाळा आणि लहान, सरळ आकाराच्या काकडीला प्राधान्य द्या.
उन्हाळ्यात मुलांना खायला देण्यासाठी घरीच पौष्टिक आइस्क्रीम तयार करा. दही, केळी, ड्रायफ्रुट्स आणि नारळाच्या दुधापासून आरोग्यदायी पर्याय उपलब्ध आहेत.
Headache health issues : सतत डोकेदुखीची समस्या पुढे जाऊन गंभीर आजाराचे लक्षण ठरू शकते. यामुळे वेळीच डोकेदुखीच्या समस्येकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…
Caster oil for dry hair : घनदाट आणि चमकदार केसांसाठी वेगवेगळे उपाय केले जातात. पण एरंडीचे तेल म्हणजेच कॅस्टर ऑइल केसांसाठी फायदेशीर ठरते. कोरड्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी एरंडीच्या तेलाचा कसा वापर करावा याबद्दल जाणून घेऊया.
Ram Navami 2025 : यंदा रामनवमी येत्या 6 एप्रिलला साजरी केली जाणार आहे. यावेळी तीन दुर्मिळ योग जुळून आले असल्याने रामनवमीचे महत्व अधिक वाढले गेले आहे. जाणून घेऊया रामनवमीच्या पूजेचा शुभमुहूर्त आणि अन्य सविस्तर माहिती...
उन्हाळ्यात डिहायड्रेशन आणि अपचनाच्या समस्या टाळण्यासाठी आहारात बदल करा. चहा-कॉफीऐवजी नैसर्गिक पेये, दुधाऐवजी दही-ताक, फळांचे रस आणि थंड भाज्या खा.
ब्रेकफास्टसाठी पनीर पराठा एक उत्तम पर्याय आहे. गव्हाचे पीठ आणि पनीरच्या मिश्रणाने हा पराठा बनवला जातो. लोणी, दही किंवा लोणच्यासोबत गरमागरम सर्व्ह करा.
इडली-डोसा सोबत खाण्यासाठी पारंपरिक चटणी घरी बनवण्याची पद्धत
ही ठिकाणे मिसळ प्रेमींसाठी नक्कीच चांगला अनुभव देतील. जर तुम्हाला तिखट आणि चटकदार मिसळीचा स्वाद घ्यायचा असेल, तर ही ठिकाणे नक्की भेट द्या!
आंब्याचे लोणचं बनवण्यासाठी सोपी रेसिपी! पिकलेले आंबे, मसाले आणि तेलाचा वापर करून घरच्या घरी चविष्ट लोणचं तयार करा. गरम भात, पराठा किंवा पुरीसोबत आंब्याच्या लोणच्याचा आनंद घ्या!
lifestyle