उन्हाचा तडाखा वाढतोय!
थकवा, डिहायड्रेशन, अपचन
पोटात जळजळ, कमजोरी
समाधान? तुमच्या आहारात काही सोपे बदल!
चहा, कॉफी = डिहायड्रेशन
प्या: नारळ पाणी, बेल सरबत, कोकम सरबत, लिंबू पाणी, सत्तूचं सरबत
शरीराला थंडावा आणि इलेक्ट्रोलाइट्स मिळतात!
दुध → गरम, जड
दही & ताक = प्रोबायोटिक्स, थंडावा, पचन सुधारणा
थोडा पुदिना किंवा काळे मीठ घालून अधिक चवदार बनवा!
साखरयुक्त पेयं = आरोग्यासाठी हानीकारक
ताजे फळांचे रस: लिंबू पाणी, टरबूजाचा रस, काकडी-लिंबू सरबत
हायड्रेट आणि थंडावा मिळवा!
जड मसालेदार अन्न टाळा
खा: दुधी भोपळा, पालक, टोमॅटो
पचायला सोपे आणि अपचनाची समस्या नाही!
तळलेले स्नॅक्स टाळा
ताजे सॅलड: काकडी, टोमॅटो, गाजर, मुळा
लिंबाचा रस आणि दही घालून चव आणि पोषण वाढवा!
ब्रेकफास्टमध्ये पनीरची कोणती डिश बनवता येईल?
इडली डोसा चटणी घरी कशी बनवायची?
सोलापूरमध्ये प्रसिद्ध मिसळ कोठे मिळते?
आंब्याचे लोणचं कसं बनवायचं? जाणून घ्या झटपट आणि चविष्ट रेसिपी!