कोरड्या केसांसाठी फायदेशीर आहे हे खास तेल, वाचा फायदे
Lifestyle Apr 03 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
एरंडीचे तेल
एरंडाचे तेल केसांसाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे केसांच्या मूळांना पोषण मिळते.
Image credits: Social media
Marathi
केसांची वाढ
एरंडीच्या तेलामध्ये राइसेनोलिक नावाचे अॅसिड असते, जे ब्लड सर्कुलेशन सुरळीत सुरू राहण्यास मदत करते आणि केसांच्या मूळांना पोषण देते.
Image credits: pinterest
Marathi
लांबसडक केस
एरंडीच्या तेलाचा वापर केल्याने लांबसडक केस होण्यास मदत होते. याशिवाय केस पातळ दिसत नाहीत.
Image credits: pinterest
Marathi
केसांना मजबूती मिळते
एरंडीच्या तेलाने केसांना मसाज केल्याने केसांमधील कोरडेपणा दूर होतो. यामुळे केस गळतीची समस्याही कमी होऊ शकते.
Image credits: pinterest
Marathi
कोंड्याची समस्या
त्वचेला येणारी सूज आणि खाजेसह कोंड्याची समस्या एरंडीच्या तेलामुळे दूर होऊ शकते.
Image credits: pinterest
Marathi
केसांच्या मूळांसाठी फायदेशीर
केसांच्या मूळांसाठी एरंडीचे तेल फायदेशीर ठरते. यामुळे केसांची मूळ मजबूत होतात.
Image credits: unsplash
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.