आइस्क्रिम खाऊन झाल्यावर त्याच्या स्टिक्स आपण फेकून देतो. पण याच स्टिक्सचा वापर करत घराच्या सजावटीसाठी काही वस्तू तयार करू शकता.
SIP गुंतवणूक कधी थांबवावी आणि कधी चालू ठेवावी, याबाबत मार्गदर्शन. दीर्घकालीन उद्दिष्ट, आर्थिक गरज आणि बाजारातील स्थितीनुसार निर्णय घ्या. भावनिक होऊन चुकीचा निर्णय टाळा.
मधुमेहाच्या रुग्णांना आपल्या डाएटसह लाइफस्टाइलकडे खास लक्ष द्यावे लागते. कारण थोड्याशा चुकीमुळेही मधुमेहाच्या रुग्णाचे आरोग्य बिघडले जाऊ शकते. जाणून घेऊया मधुमेहाच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टींचे सेवन करणे टाळावे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून फळांचा राजा म्हणून ओखळल्या जाणाऱ्या आंब्याची विक्री मार्केटमध्ये होण्यास सुरुवात झाली आहे. अशातच आंबे खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. अन्यथा रसायनांचा वापर करुन पिकवलेले आंबे दिले जातील.
केसांमध्ये कोंडा (Dandruff) ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. ही त्वचेशी संबंधित असून ती डोक्याच्या त्वचेला कोरडेपणा, खवखव, आणि कधी कधी खाज येणे अशा स्वरूपात दिसून येते. कोंड्याला आटोक्यात ठेवण्यासाठी घरगुती उपाय अतिशय प्रभावी ठरू शकतात.
Tips to store dry fruits : ड्राय फ्रुट्सचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण ड्राय फ्रुट्स दीर्घकाळ फ्रेश राहण्यासाठी योग्य पद्धतीने स्टोर करणे फार महत्वाचे आहे. अन्यथा ड्राय फ्रुट्सला किड लागू शकते. यावरीलच उपाय जाणून घेऊया.
चाणक्य नीतीनुसार, अपयशातून शिका आणि भावनांवर नियंत्रण ठेवा. वेळेनुसार रणनीती बदला आणि योग्य मार्गदर्शकाच्या मदतीने आत्मविश्वास टिकवून ठेवा.
Home made fertilizer for tulsi plant : उन्हाळ्याच्या दिवसात तुळशीचे रोप सुकले गेल्यास पुन्हा टवटवीत होण्यासाठी होममेड खत तयार करू शकता. यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागणार नाहीत. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊ.
दिवसभर बसून काम करत असाल तर पाठीच्या मणक्यासह शरीरातील हाडांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होतो. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
नवीन डिझाइनचे झुमके बाजारात आले आहेत, जे तुमचा लुक अपग्रेड करतील. रंगीत मोत्यांपासून ते कुंदन आणि मीनाकारीपर्यंत, हे झुमके साडी, सूट किंवा लेहेंग्यासोबतही छान दिसतात.
lifestyle