आइस्क्रिमच्या स्टिक्सपासून घराच्या सजावटीसाठी काही वस्तू तयार करू शकता. याच्या खास आयडियाज पाहूया.
आइस्क्रिमच्या स्टिक्सपासून प्लांट होल्डर तयार करू शकता. हे प्लांट होल्डर टेबल किंवा विंडोमध्ये ठेवू शकता.
घरातील लहान मुलांची पेन, पेन्सिल ठेवण्यासाठी आइस्क्रिमच्या स्टिक्सपासून पेन होल्डर तयार करू शकता.
अशाप्रकारचे वॉल हँगिग आइस्क्रिमच्या स्टिक्सपासून तयार करू शकता. यावर खास मेसेजही लिहू शकता.
आइस्क्रिमच्या स्टिक्सला रंग देत पक्षांसाठी अशाप्रकारचे बर्ड नेस्ट तयार करू शकता.