ड्राय फ्रुट्सचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. पण योग्य पद्धतीने ड्राय फ्रुट्स स्टोर केल्यास दीर्घकाळ टिकून राहू शकतात. ड्राय फ्रुट्सला लागणाऱ्या किड्यांवरील उपाय पुढे पाहू.
Image credits: Pinterest
Marathi
ड्राय फ्रुट्स स्टोर
ड्राय फ्रुट्स नेहमीच पाकिटबंद खरेदी करावेत. जेणेकरुन ओलावा आणि हवेमुळे लवकर खराब होणार नाहीत. याशिवाय अतिप्रमाणातही ड्राय फ्रुट्स घेणे टाळा.
Image credits: Pinterest
Marathi
असे करा स्टोर
बहुतांशजण ड्राय फ्रुट्स प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवतात. पण नेहमीच झाकण बंद डब्यास ड्राय फ्रुट्स ठेवावेत. जेणेकरुन हवेशी त्यांचा संपर्क येणार नाही.
Image credits: Pinterest
Marathi
फ्रिजमध्ये ठेवू नका
ड्राय फ्रुट्स फ्रिजमध्ये ठेवू नका. यामुळे ओलसरपणा येऊ शकतो. अशातच ड्राय फ्रुट्स कोरड्य आणि थंड ठिकाणी ठेवा,
Image credits: Pinterest
Marathi
थोडेसे भाजून घ्या
ड्राय फ्रुट्स वारंवार ओलसरपणामुळे हलके भाजून घ्या. यानंतर थंड झाल्यावर कंटेनरमध्ये भरुन ठेवा.
Image credits: Pinterest
Marathi
डाळी किंवा मसाल्यांसोबत ठेवू नका
ड्राय फ्रुट्स मसाले किंवा डाळींसोबत एकाच ठिकाणी ठेवू नका. यामुळे ड्राय फ्रुट्सला ओलसरपणा येऊन खराब होऊ शकता.
Image credits: Social media
Marathi
फ्रेश ठेवण्यासाठी ट्रिक
ड्राय फ्रुट्स दीर्घकाळ फ्रेश राहण्यासाठी कंटेनरमध्ये थोडेशी साखर घाला. साखरेमुळे ओलरसपणा खेचला जातो. यामुळे ड्राय फ्रुट्स फ्रेश राहण्यास मदत होते.