Marathi

केसांचा कोंडा जावा म्हणून घरी कोणते उपाय करावेत?

Marathi

दही (Curd) आणि लिंबू उपाय

  • 2 चमचे दही + 1 चमचा लिंबाचा रस
  • मिश्रण केसांना आणि त्वचेला लावा
  • 30 मिनिटे ठेवून सौम्य शॅम्पूने धुवा
Image credits: social media
Marathi

नारळ तेल + कडुनिंब पेस्ट

  • कडुनिंबाच्या पानांची पेस्ट बनवा
  • ती नारळाच्या तेलात मिसळा आणि डोक्याला लावा
  • 1 तास ठेवून शॅम्पू करा
Image credits: social media
Marathi

मेथी दाणे (Fenugreek seeds)

  • मेथी रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी पेस्ट बनवा
  • ती पेस्ट केसांना लावा
  • 30–45 मिनिटांनी धुवा
Image credits: social media
Marathi

लिंबाचा रस थेट वापरणं

  • 1 चमचा लिंबाचा रस थेट टाळूवर लावा
  • 15–20 मिनिटांनी शॅम्पूने धुवा
Image credits: instagram
Marathi

एलोवेरा जेल

  • ताजं एलोवेरा जेल टाळूवर लावा
  • 30 मिनिटे ठेवा आणि शॅम्पू करा
Image credits: instagram

ड्राय फ्रुट्सला किडे लागतात? असे करा स्टोर

Chanakya Niti: सतत अपयश येत असल्यास काय करावं?

झुमक्यांत अडकून जाईल वेड्या पतीचं हृदय, स्टाईलने घाला 7 नवीन डिझाइन्स!

7 हार्ट प्रिंट साड्या देतील लव्ह वाइब, मुलगा म्हणेल Be My Bride!