आजच्या काळात मुलांचे योग्य संगोपन करणे खूप गरजेचे आहे. पालकांनी मुलांना काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत. ज्यामुळे ते एक चांगले व्यक्ती बनतील आणि समाजात पसरलेल्या वाईट गोष्टी कमी होण्यास मदत होईल.