Marathi

Janhvi Kapoor चा लेहेंग्यामधील लूक लग्नसोहळ्यात करा रिक्रिएट

Marathi

पर्ल डिझाइन ब्लाऊज विथ हेव्ही वर्क लेहेंगा

पर्ल डिझाइन ब्लाऊज विथ हेव्ही वर्क लेहेंग्यामध्ये जान्हवी कपूरचा लूक खुलून दिसतोय. 

Image credits: Instagram
Marathi

सिक्विन वर्क लेहेंगा

सिक्वीन वर्क करण्यात आलेला लेहेंगा लग्नसोहळ्यासाठी खरेदी करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

आयव्हरी लेहेंगा

आयव्हरी रंगातील लेहेंगा मेंदी किंवा संगीत सेरेमनीसाठी बेस्ट आहे. 

Image credits: Instagram
Marathi

फ्लोरल प्रिंट लेहेंगा

फ्लोरल प्रिंट करण्यात आलेला लेहेंगा हळदी सेरेमनी किंवा मेंदी सेरेमनीसाठी खरेदी करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

बेबी पिंक लेहेंगा

बेबी पिंक रंगातील लेहेंग्यातील जान्हवी कपूरचा लूक लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेळी ट्राय करू शकता. 

Image credits: Instagram

मुलीला गिफ्ट करा 18K Gold Earrings, पाहा डिझाइन्स

उन्हाळ्याच्या दिवसात प्या Watermelon Mocktail, वाचा रेसिपी

चेहऱ्यावरील पिंपल्ससाठी लिंबाचा वापर करणे फायदेशीर आहे का?

साडीवर ट्राय करा हे 5 Black Blouse, खुलेल लूक