Marathi

उन्हाळ्याच्या दिवसात प्या Watermelon Mocktail, वाचा रेसिपी

Marathi

सामग्री

कलिंगड, पिंक सॉल्ट, पुदीन आणि चिमूटभर साखर

Image credits: Pinterest
Marathi

कलिंगडाचा ज्यूस तयार करा

सर्वप्रथम मिक्सरमध्ये कलिंगडाचे तुकडे बारीक करुन ज्यूस तयार करा. ज्यूस तयार केल्यानंतर गाळून एका भांड्यात काढून ठेवा.

Image credits: Pinterest
Marathi

ग्लासमध्ये सामग्री मिक्स करा

एक ग्लास घेऊन त्यामध्ये पुदीन्याची पाने, बर्फ, पिंक सॉल्ट आणि चिमूटभर साखर घाला. यानंतर ग्लासमध्ये ज्यूस ओतून घ्या. 

Image credits: Pinterest
Marathi

मॉकटेल थंड होऊ द्या

ग्लासमधील सामग्री व्यवस्थितीत मिक्स करा. यानंतर कलिंगडाचे मॉकटेल फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. 

Image credits: Pinterest
Marathi

कलिंगड मॉकटेल

मॉकटेल थंड झाल्यानंतर पिण्यासाठी सर्वांना द्या.

Image credits: Pinterest

चेहऱ्यावरील पिंपल्ससाठी लिंबाचा वापर करणे फायदेशीर आहे का?

साडीवर ट्राय करा हे 5 Black Blouse, खुलेल लूक

उन्हाळ्यात वाटेल मोकळं-मोकळं, निवडा 6 फॅन्सी स्लीव्हलेस वी-नेक ब्लाऊज

एकत्र मिळवा खुलेपणा & फॅन्सी लुक, ब्लाऊजसाठी निवडा Back Bow डिझाइन!