लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेअर साडीवर अशाप्रकारचा डीप वी नेक ब्लाऊज शिवून घेऊ शकता. या ब्लाऊजवर अभिनेत्री तमन्नाने पर्ल चोकर ज्वेलरीने लूक पूर्ण केला आहे.
पार्टी-फंक्शनमध्ये सर्वांच्या नजरा तुमच्याकडे वळवण्यासाठी अशाप्रकारचा ट्यूब स्टाइल ब्लाऊज ट्राय करू शकता.
घागऱ्यावर असा हार्टशेप नेकलाइन ब्लाऊज शिवून घेऊ शकता. यावरही चोकर ज्वेरली ट्राय करू शकता.
डीप नेकलाइन ट्यूब ब्लाऊजमध्ये सिंपल आणि सोबर लूक येईल. यावर पर्लची ज्वेलरी ट्राय करू शकता.
पार्टीतील संगीत सेरेमनीला लेहेंग्यावर असा स्वीटहार्ट नेकलाइन ब्लाऊज शिवून घेऊ शकता.