शरीरातील साखरेचं प्रमाण (Blood Sugar Level) संतुलित ठेवण्यासाठी काही विशिष्ट फळं खूप उपयुक्त ठरतात. ही फळं नैसर्गिक साखर असली तरी फायबर व अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरात साखरेचं प्रमाण वाढवत असल्यामुळे ती डायबेटीस किंवा वजन नियंत्रित उपयुक्त ठरतात.
Drinks For Upset Stomach : पोट बिघडल्यानंतर भूक लागली तरीही काहीही खावेसे वाटत नाही. अशातच पोट बिघडल्यास कोणता घरगुती उपाय करू शकता हे जाणून घेऊया.
अक्षय्य तृतीयेला हिंदू धर्मात फार महत्व आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचींची पूजा केली जाते. हिंदू पंचांगानुसार, यंदा अक्षय्य तृतीयेचा सण 30 एप्रिलला साजरा केला जाणार आहे. या दिवशी काही खास उपाय केल्याने घरात सुख-समृद्धी नक्कीच येईल.
Saie Tamhankar Saree Photoshoot : अभिनेत्री सई ताम्हणकर तिचा आगामी सिनेमा गुलकंदमुळे चर्चेत आहे. पण अभिनेत्रीचे साडीतील काही लूक तुम्हाला नक्कीच घायाळ करतील.
Chia Seeds Benefits : सध्याच्या काळात हेल्दी राहणे फार महत्वाचे आहे. यासाठी काहीजण जिम, योगा किंवा वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करतात. तरीही वजन कमी होत नाही.
5 Floral Design Gold Earrings : बहिणीला वाढदिवसाला गिफ्ट देण्यासाठी काही गोल्ड इअररिंग्स डिझाइन्स पाहू. हे गिफ्ट पाहून नक्कीच बहीणीला आनंद होईल.
Pakistani Salwar Suit Designs : ऑफिस लूकसाठी नेहमीच फॉर्मल आउटफिट्स ट्राय केले जातात. अशातच सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात ऑफिस लूकसाठी काही ट्रेन्डी सलवार सूट 1K मध्ये खरेदी करू शकता.
Flowless Make Up Tips : प्रत्येक महिलेला नटणे फार आवडते. अशातच सौंदर्य खुलवण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. पण सणासुदीला अगदी फ्लॉलेस मेकअप करायचा असल्यास कोणत्या टिप्स लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेऊया.
चाणक्य नीतीनुसार, पत्नीपासून वेगळे होणे, अपमान, कर्ज, अप्रामाणिक संगत, दारिद्र्य आणि दुष्ट संगती ही सहा दुःखे माणसाला आतून तोडून टाकतात. ही दुःखे केवळ शारीरिक नाहीत तर मानसिक आणि भावनिकरित्याही व्यक्तीला कमकुवत करतात.
Gold Buying on Akshaya Tritiya Importance : येत्या 30 एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जाणार आहे. अशातच या दिवशी बहुतांशजण सोन्याची खरेदी करतात. पण यामागील कारण तुम्हाला माहितेय का?
lifestyle