जेव्हा प्रिय व्यक्ती सोडून जाते, तेव्हा त्याचं दुःख शब्दांत व्यक्त होऊ शकत नाही. चाणक्य म्हणतात, हे दुःख हृदयाला खोलवर जखम
आपल्या लोकांकडून मिळालेला अपमान हा सर्वात जास्त वेदना देणारा असतो. तो आत्मा पोखरून टाकतो.
वेळेवर कर्ज फेडता न आल्यास, मनावर सततचा ताण बसतो. ही एक अशी छुपी वेदना आहे जी व्यक्तीच्या आत्मविश्वासावर परिणाम करते.
जेव्हा चांगला माणूस चुकीच्या लोकांच्या संगतीत अडकतो, तेव्हा त्याला स्वतःचं अस्तित्व हरवल्यासारखं वाटतं.
चाणक्य म्हणतात, गरिबी ही केवळ आर्थिक स्थिती नसून ती मानसिकदृष्ट्याही माणसाला खचवत असते.
चुकीच्या मित्रांची संगत माणसाला अधःपाताच्या मार्गावर घेऊन जाते. ही संगत त्याच्या मन, विचार आणि सन्मानाचं नुकसान करते.
अशा कठीण काळात, चाणक्य नीतीचं ज्ञान आपल्याला भावनिक आणि मानसिक दृष्टिकोनातून सशक्त करतं.
अक्षय्य तृतीयेला सोनं का खरेदी करतात?
पार्टीत करा Malaika Arora सारखा लूक, चारचौघ वळूनवळून पाहतील
Chanakya Niti: शत्रू फक्त विरोधक नाही तर अनोखा शिक्षक, जाणून घ्या कसे?
पार्टी-फंक्शनमध्ये दिसाल मनमोहक, नेसा या 5 Mirror Work Sarees