हिंदू धर्मामध्ये अक्षय्य तृतीया साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य कोणत्याही मुहूर्ताशिवाय केले जाते
अक्षय्य तृतीयेला बहुतांशजण सोनं खरेदी करतात. पण यामागील कारण काय जाणून घेऊया.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणताही अशुभ योग किंवा दोष नसतो. या दिवशी ग्रहांची स्थिती आणि नक्षत्र अत्यंत शुभ असते.
अक्षय्य तृतीयेला केल्या जाणाऱ्या कार्यात कोणत्याही अडचणी येत नाही. उलट कामात यश मिळते.
अक्षय्य तृतीयेला खरेदी केलेले सोनं समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीयेला देवी लक्ष्मी आपल्या स्वर्ण कलश जागृत होतो. यामुळे सोनं खरेदी केल्याने देवीचे विशेष आशीर्वाद मिळतात.
अक्षय्य तृतीयेचा दिवस धन, वैभव आणि समृद्धीला आकर्षित करणारा दिवस मानला जातो.
अक्षय्य तृतीयेचा धार्मिक, सांस्कृतिक महत्व आहे. या दिवशी सोनं खरेदी करणे समुद्धीचे प्रतीक मानले जाते.
पार्टीत करा Malaika Arora सारखा लूक, चारचौघ वळूनवळून पाहतील
Chanakya Niti: शत्रू फक्त विरोधक नाही तर अनोखा शिक्षक, जाणून घ्या कसे?
पार्टी-फंक्शनमध्ये दिसाल मनमोहक, नेसा या 5 Mirror Work Sarees
Chanakya Niti: दुर्गुणी पत्नी घर कसं उध्वस्त करू शकते?