Marathi

कोणती फळ खाल्यामुळं शरीरातील साखरेचं प्रमाण संतुलित राहतं?

Marathi

जांभूळ (Indian Blackberry)

  • नैसर्गिकरित्या ब्लड शुगर नियंत्रणात ठेवते
  • आयुर्वेदात डायबेटीससाठी वापरले जाते
Image credits: pinterest
Marathi

स्ट्रॉबेरी / ब्लूबेरी

  • लो कार्ब आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त
  • मधुमेहींसाठी योग्य
Image credits: pinterest
Marathi

टरबूज (थोड्या प्रमाणात)

  • जास्त पाण्याचं प्रमाण
  • फायबरसह मध्यम GI
Image credits: pinterest
Marathi

संत्रं / मोसंबी

  • व्हिटॅमिन C आणि फायबर
  • कमी GI, साखरेचं प्रमाण संतुलित ठेवतं
Image credits: pinterest
Marathi

कीवी

  • कमी GI
  • फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत
Image credits: pinterest
Marathi

सफरचंद (Apple)

  • फायबरयुक्त
  • GI (ग्लायसेमिक इंडेक्स) कमी
  • लहान प्रमाणात साखर सोडते
Image credits: pinterest

बहिणीला वाढदिवसाला गिफ्ट करा हे 5 Floral Design Gold Earrings

ऑफिस लूकसाठी 1K मध्ये खरेदी करा हे 5 Salwar Suits

Chanakya Neeti: 6 दुःखं जी माणसाला आतून तोडून टाकतात

अक्षय्य तृतीयेला सोनं का खरेदी करतात?