सई ताम्हणकर मोती रंगातील साडीमध्ये अतिशय सुंदर दिसतेय. मराठमोळा लूक तुम्हीही लग्नसोहळ्यावेळी करू शकता.
पार्टी किंवा एखाद्या फंक्शनवेळी सई ताम्हणकरसारखा इंडो-वेस्टर्न लूक करू शकता. सई ताम्हणकर या लूकमध्ये फार सुंदर दिसतेय.
प्लेन ब्लॅक रंगातील साडीमध्ये सई ताम्हणकर ब्लॅक ब्युटी दिसतेय. यामध्ये मिनिमल मेकअप करू शकता.
फ्लोरल प्रिंट गुलाबी साडीत सई ताम्हणकरचे लूक खुलला आहे. एखाद्या फंक्शनवेळी सईचा लूक कॉपी करू शकता.
नारंगी रंगातील साडीमध्ये सई ताम्हणकर सौंदर्याची राणी दिसतेय. अशाप्रकारचा लूक पूजा किंवा सणासुदीला करू शकता.
सिंपल अँड सोबर लूकमध्ये सई फार सुंदर दिसतेय.
काळ्या रंगातील साडीत सईचा बोल्ड लूक तुम्हाला नक्कीच घायाळ करेल.
आलीया भटच्या सौंदर्यामागे रहस्य काय आहे?
कुणाल कामरा ते अलाहाबादियापर्यंत, वादग्रस्त विधान केलेले 10 कॉमेडियन
कोण आहेत भारतातील सर्वात प्रसिद्ध १० युट्यूबर्स?
भारतात नव्हे या ठिकाणी साजरा केला जातो 'Shreya Ghoshal Day'