Donut Recipe in Marathi : लहान मुलांना डोन्ट्स खायला फार आवडतात. अशातच घरच्याघरी रव्यापासून डोनट कसे तयार करायचे याची रेसिपी जाणून घेऊया.
Sara Ali Khan Hairstyle : सारा अली खान आपल्या लूकने चाहत्यांना भूरळ पाडते. अशातच सारा अली खानच्या काही हेअरस्टाइल वेस्टर्न आउटफिट्स ते साडीवर ट्राय करू शकता.
Fabric Saree Designs : सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात हलके आणि मऊसुत कपडे घातले जातात. अशातच ऑफिस लूकसाठी फॅब्रिकच्या काही साड्या खरेदी करू शकता. याचेच डिझाइन्स पाहू…
Lauki Pudding Recipe : दुधीचा हलवा आपण घरी तयार करतो. पण घरी पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठी गोडाचा पदार्थ म्हणून दुधीची खीर तयार करू शकता. जाणून घेऊया दुधीच्या खीरची रेसिपी स्टेप बाय स्टेप सविस्तर…
Contrast Blouse Design : गोल्डन रंगातील साडी बहुतांश महिलांकडे असते. यावर कोणत्या रंगाचे ब्लाऊज घालायचे असा प्रश्न महिलांना पडतो. पाहूया काही कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज डिझाइन्स…
चाणक्य नीतीनुसार, काही स्वभाव तुमच्या प्रगतीत अडथळा ठरू शकतात. नकारात्मक, मत्सरी, आणि स्वार्थी लोकांपासून दूर राहून, सकारात्मक आणि आधार देणाऱ्या लोकांसोबत राहा.
थंड दूध, व्हॅनिला आईस्क्रीम, साखर आणि व्हॅनिला अर्क मिक्सरमध्ये घालून गुळगुळीत होईपर्यंत फिरवा. मिल्कशेक एका उंच ग्लासमध्ये ओतून वरून व्हीप्ड क्रीम, चॉकलेट सिरप किंवा स्प्रिंकल्सने सजवा.
Nose Ring Designs : नोज रिंग घालणे सध्या ट्रेन्ड आहे. अशातच ऑक्सडाइजमध्ये नोज रिंगचे डिझाइन पाहत असाल तर 100 रुपयांत खरेदी करू शकता.
Girls do after a Breakup : ब्रेकअपनंतर मुली अनेकदा वेगळ्या पद्धतीने वागतात. त्या त्यांच्या एक्सला ब्लॉक-अनब्लॉक करतात, त्यांच्याशी बोलण्याचे निमित्त शोधतात, सोशल मीडियावर जास्त सक्रिय राहतात.
Akshay Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयेला सोन खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सोन खरेदी करण्यासोबतच त्याची पूजाही करावी. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते.
lifestyle