गोल्डन साडीवर कोणत्या रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज शोभून दिसतील याचेच काही डिझाइन्स पुढे पाहूया…
गोल्डन साडीसोबत व्हायब्रंट रंग खूप क्लासी लूक देतो. तुमच्याकडील गोल्डन साडीवर जांभळ्या रंगातील बनारसी ब्लाऊज ट्राय करू शकता. यामध्ये एलिगंट लूक येईल.
सॅटीन गोल्डन साडीवर डार्क ब्राउन रंगातील ब्लाउज ट्राय करू शकता. या साडीवर टेम्पल ज्वेलरी शोभून दिसेल.
गोल्डन बनारसी साडीसोबत हिरव्या रंगातील ब्लाउजही सुंदर दिसेल.यावर मोत्याची ज्वेलरी शोभून दिसेल.
गोल्डन साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाउज म्हणून काळ्या रंगातील व्हेलव्हेट ब्लाउज ट्राय करू शकता.
Chanakya Niti: अशा 7 स्वभावांच्या लोकांपासून लांब रहा
घरच्याघरी मिल्क शेक पटकन कसा बनवावा?
रॉयल लूकसाठी 100 रुपयांत खरेदी करा या डिझाइन्सचे Nose Rings
यंदा निर्लजा एकादशी कधी? जाणून घ्या योग्य तारखेसह महत्व