लिनेन कापड खूप मऊ असते. ते घामामुळे शरीराला चिकटत नाही. अशी साडी उन्हाळ्यासाठी बेस्ट पर्याय आहे.
मलमल साडी खूप मऊ आणि हलकी असते. ऑफिसमधून आउटिंग किंवा कॅज्युअल मिटींगवेळी अशी साडी नेसू शकता.
ऑफिस लूकसाठी अशी ब्लॅक अँड व्हाइट प्रिंटमधील कॉटन साडी मार्केटमध्ये 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
सध्या खादी साड्यांचा ट्रेन्ड आहे. उन्हाळ्यात ऑफिस लूकसाठी अशाप्रकारची साडी खरेदी करू शकता.
ऑफिसमधील एखाद्या फंक्शनवेळी अशी चंदेरी साडी नेसू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन आणि रंग मार्केटमध्ये पहायला मिळतील.
शिफॉन साडी वजनाने अगदी हलकी असते. यामुळे पटकनही नेसली जाते. ऑफिस लूकसाठी अशी हलकीफुलकी साडी नेसू शकता.
स्वादिष्ट अशी दुधीची खीर, वासानेच तोंडाला सुटेल पाणी
गोल्डन साडीवर ट्राय करा हे 5 कॉन्ट्रास्ट ब्लाउज, खुलेल सौंदर्य
Chanakya Niti: अशा 7 स्वभावांच्या लोकांपासून लांब रहा
घरच्याघरी मिल्क शेक पटकन कसा बनवावा?