उन्हाळ्याच्या दिवसात साडीवर सारा अली खानसारखी पोनीटेल हेअरस्टाइल करू शकता.
पार्टी-फंक्शनला जाण्यासाठी साडीवर सारा अली खानसारखी ओपन हेअर स्टाइल करू शकता. केस खालच्या बाजून कर्ल्सही करू शकता.
हॉल्टर नेक ब्लाउजवर साराने केलेली बन हेअरस्टाइल ट्राय करू शकता.
स्लिव्ह्ज आउटफिट्सवर सारा अली खानसारखी हाय पोनी टेल विथ पफ हेअरस्टाइल करू शकता.
पार्टीवेळी शॉर्ट वेस्टर्न आउटफिट्स ट्राय करणार असाल तर हाय बन हेअरस्टाइल करू शकता.
ऑफिस लूकसाठी 1K मध्ये खरेदी करा या 6 फॅब्रिक साड्या
स्वादिष्ट अशी दुधीची खीर, वासानेच तोंडाला सुटेल पाणी
गोल्डन साडीवर ट्राय करा हे 5 कॉन्ट्रास्ट ब्लाउज, खुलेल सौंदर्य
Chanakya Niti: अशा 7 स्वभावांच्या लोकांपासून लांब रहा