विरघळवलेले डार्क किंवा मिल्क चॉकलेट, रंगीत स्प्रिंकल्स किंवा खोबऱ्याचा कीस
Image credits: Freepik
Marathi
डोनटसाठी पीठ तयार करा
एका भांड्यात रवा, दही आणि साखर घालून मिश्रण तयार करा.या मिश्रणात दूध घालून मऊसर पीठ तयार करा. या पीठामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, व्हॅनिला इसेन्स मिक्स करुन 10 मिनिटे पीठ ठेवा.
Image credits: Freepik
Marathi
डोनट्स बनवा
हाताला थोडे तेल लावून पिठापासून छोटे गोळे बनवा, मध्ये छिद्र पाडा आणि डोनटचा आकार द्या. डोनट मोल्ड असेल तर त्यातही पीठ घालू शकता.
Image credits: Freepik
Marathi
डोनट तळा
कढईत तेल गरम करा आणि मध्यम आचेवर डोनट्स सोनेरी रंग येईपर्यंत तळा. तळलेले डोनट्स टिशू पेपरवर काढा.
Image credits: Freepik
Marathi
सजावट करा
डोनट्स विरघळवलेल्या चॉकलेटमध्ये बुडवा. वरून स्प्रिंकल्स किंवा खोबऱ्याचा कीस घाला. थंड होऊ द्या आणि मग सर्व्ह करा.